ब्लॉग्ज आणि लेख


जिगसॉ’ जोडण्यासाठी

‘जिगसॉ’ जोडण्यासाठीआपल्या समाजात प्रश्न खूप आहेत. समाजात विषमता वाढतेय, तोट्यातल्या शेतीपायी शेतकरी आत्महत्या करताहेत, खेड्यांकडून शहरांकडे येणारे लोंढे वाढताहेत, शिक्षण-आरोग्याची परिस्थिती खालावते आहे. प्रश्न खूप आहेत.. आणि उत्तरं?


साद नव्या घुसळणीसाठी

तरुण पिढीचं समाजभान जागं व्हावं यासाठी बाबांनी सोमनाथ येथे श्रमसंस्कार छावणीचा पाया घातला. देशभरातल्या तरुणांना राष्ट्र-उभारणीच्या रचनात्मक कामात सक्रिय करण्यासाठी भारत जोडोसारखं अभियान राबवलं. आज समाजभान अभियानाच्या रूपाने या कामाला नवा आयाम मिळतो आहे. सोमनाथची श्रमसंस्कार छावणी ताज्या दमाने युवकांची वाट पाहते आहे…साद नव्या घुसळणीसाठी


संवेदनशीलतेच्यापुढे काय?

संवेदनशीलता शाबूत असल्यामुळे आपल्याला आसपासचे अनेक प्रश्‍न बोचत असतात, पण बोचणार्‍या प्रश्‍नांचं आपण काय करतो? बहुतेक वेळा काहीच नाही. खरं तर संवेदनशीलतेच्या पुढे एक पाऊल टाकलं तर कृतिशीलतेच्या अनेक शक्यता तयार होऊ शकतात..संवेदनशीलतेच्या पुढे काय